संवादकीय – जून २००२
इ. 4 थी आणि 7 वीच्या सक्तीच्या परीक्षांचा शासनाचा निर्णय समजल्यावर पालकनीती गटानं शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते, शिक्षकांची एक बैठक आयोजित केली. त्याला 30 जण आवर्जून आले. या बैठकीत जी चर्चा झाली, जे मंथन झालं, त्यामध्ये जे हाताला लागलं Read More