बालपण

अलका महाजन आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालक. जसे आम्ही वाढलो, बरेचसे तसेच मुलांना वाढवायचे असे बहुतेक आमच्या मनात असणार. आमच्यात विशेष मतभेद, चर्चा, वादविवाद न होता आमच्या मुली वाढत होत्या. आमच्या घरात सर्वांनाच- मागच्या पिढीपासून-वाचनाची आवड आहे. त्यामुळे फावला वेळ हा Read More

एक अनुभव

डॉ. मेधा परांजपे आम्ही दोघे डॉक्टर (नेत्रतज्ञ) आहोत. आमच्या वेळा नऊ ते एक व चार ते आठ अशी ओ.पी.डी.ची वेळ. पण इतर वेळात ऑपरेशन्स/नेत्रदानाचा कॉल/लेक्चर्स/इमर्जन्सी असतात. तसेच शनि-रवि. बाहेर व्हिजिटस असतात. पण तरीही आम्ही हे एकाआडएक करतो, एकजण कायम घरात Read More

संवादकीय – जानेवारी २००५

महिनाभरापूर्वी त्सुनामी/सुनामी म्हणजे काय, हे कुणी विचारलं असतं तर शब्दकोश शोधावा लागला असता. दूरदर्शनवरच्या एखाद्या चमकदार प्रश्नमंजुषेत कुणी त्याचं उत्तर बरोबर दिलं असतं, तर कौतुक वाटलं असतं. अनेक शब्दकोशांत हा शब्दच सापडला नाही, ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘समुद्रतळाशी झालेल्या भूकंपादी हालचालींमुळे एकापाठोपाठ Read More

बाळा, तू आहेस तसाच मला आवडतोस

“झाली गणितं करून? आता एवढा निबंध पाठ कर, मग खेळायला जा.’’ उषाचा आवाज चढलेला. घरातलं वातावरण तणावपूर्ण. बाईसाहेब आपल्या इयत्ता दुसरीतल्या लेकीचा-मैथिलीचा अभ्यास घेत होत्या. लेकीचे डोळे डबडबलेले, नाकाचा शेंडा लालीलाल झालेला. मला बघताच मैथिलीची कळी खुलली. धावत येऊन माझ्या Read More

सख्खे भावंड – लेखांक – ५लेखक- रॉजरफाऊट्ससंक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर

चिंपांझी हा मानवाचा सर्वांत जवळचा नातेवाईक. रॉजर फाऊट्स् या अमेरिकन शास्त्रज्ञानं अतिशय जीव लावून केलेल्या चिंपांझींना भाषा शिकवण्याच्या प्रयोगाबद्दल ‘सख्खे भावंडं’ या लेखमालेत आपण वाचत आहात. वैद्यकीय प्रयोगांसाठी चिंपांझींचा होणारा वापर आणि त्यांना दिली जाणारी अमानवी वागणूक यामुळे रॉजर अस्वस्थ Read More

आम्हालाही खेळायचंय (लेखांक – १९) -रेणू गावस्कर

पुण्यात आल्यानंतर रेणूताईंनी अनेक कामांशी जोडून घेतलं. त्यातलं एक बुधवार पेठेतल्या वस्तीतल्या मुलांसाठी आहे. त्याबद्दल आपण ऑगस्ट, सप्टेंबरच्या अंकात वाचलं. शाळेच्या आवारातला संध्याकाळचा खेळ वर्ग बंद झाल्यानंतर तिथल्याच दुसर्‍या एका शाळेशी जोडून काम पुढं सरकलं. नूतन समर्थ विद्यालयाच्या पहिल्या पायरीशी Read More