भाषा वैज्ञानिक पद्मश्री डॉ. अशोक केळकर
पालकनीतीच्या शिक्षण-माध्यम विशेषांकासाठी मी केळकरसरांना लेख मागितला होता. पालकनीती हे तेव्हा अगदी नवं मासिक होतं. अनुभवाचा तर सर्वार्थानं अभाव होता. अशावेळी थेट डॉ. अशोक केळकरांना लेख मागण्याबद्दल काहींनी मला धाडशीही म्हटलं होतं. प्रत्यक्षात डॉ. केळकरांनी मला लेख दिला तो इतक्या Read More