सांगोवांगीच्या सत्यकथा : शशि जोशी
एकदा एक लहान मुलगा शाळेत गेला. ‘अगदी लहान होता तो आणि शाळा खूप मोठी होती. बाहेरच्या दारातून सरळ आत चालत गेले की त्याला त्याच्या वर्गात जाता येते. हे जेव्हा त्या मुलाला कळले तेव्हा त्याला खूप आनंद झाला मग शाळा खूप Read More