स्वतः सुधारा अन्…..

पु. ग. वैद्य सध्याची शिक्षणपद्धती ही निरुपयोगी आहे असे सर्वजण सकाळपासून रात्रीपर्यंत ओरडत असतात. त्यात तथ्य आहे. त्यामुळे ती बदलली पाहिजे हे ही खरं. त्यात नेमके कोणते बदल करायचे हे प्रथम ठरविले पाहिजे. अनेक बदल करण्याची गरज आहे. त्यापैकी इथे Read More

एक होता…. झरीन

सुलभा करंबेळकर झरीन हा इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा मुलगा. वयाच्या मानाने खूपच समजूतदार, अभ्यासू, छान देखणा व बांधीव शरीरयष्टीचा मुलगा. त्याचा विशेष म्हणजे तो अबोल होता पण तितकाच आज्ञाधारक होता. कोणाही शिक्षकांनी कोणतेही काम करायला सांगितले की अगदी एका पायावर हसतमुखाने Read More

ओळख त्यांच्या जगाची

वनपुरी पुण्याजवळचं, 2000 उंबर्‍याचं छोटसं गाव. इतर कोणत्याही गावासारखचं गावातला मुख्य व्यवसाय शेती. बहुसंख्य स्त्री-पुरुष शेतमजुरी करणारे. गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा ह्या सातवीच्या मुलांनी घेतलेल्या एका वेगळ्याच शैक्षणिक अनुभवाबद्दल या लेखातून मांडणी केली आहे. पुण्यातल्या ‘महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन Read More

एप्रिल 2000

या अंकात… लोकशाहीचे शिक्षण ओळख त्यांच्या जगाची आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ जाणता-अजाणता Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ

अरविंद वैद्य आधुनिक ह शब्द सापेक्ष आहे. जो पर्यंत पुढचे काही येत नाही. तोपर्यंत आज जे आहे ते आधुनिककच! मानवी समाज सतत प्रगत होत आहे. मानवी संस्कृतीचा उत्पादन-उत्पादन साधने आणि त्यातून तयार होणारे नातेसंबंध हा मूलाधार. या मूलाधारावर आधारित आणि Read More

जाणता-अजाणता

मुलांना सैनिकांबद्दल प्रचंड आकर्षण असतं. कारगील युद्धाच्या काळात तर ते पराकोटीला पोचलं होतं. खेळघरात ‘मी सैनिक होणार काकू!’ असं अनेकदा (विचारलं नसताही) ऐकायला मिळणं. एरवी आजूबाजूला घडणार्‍या घडामोडींशी फारसा संबंध न ठेवणारी मुलं युद्धाच्या काळात मात्र बातम्यांबद्दल खूपच उत्सुक असत. Read More