मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ – डॉ. अमर्त्य सेन
साधना वि.य. पालकनीतीने माणूसकेंद्री अर्थशास्त्र हा विषय आपल्या परिघात असावा असा मानलेला आहे. त्यादृष्टीने पालकनीतीत मांडणी असावी अशी ही आमची सदैव इच्छा आहे. त्याच इच्छेतून ‘अर्थक्षेप’ नावाचे सदरही एक वर्षभर प्रसिद्ध केले होते. साकल्याने मात्र ही मांडणी आजवर साधलेली नाही. Read More

