भान येताना
नीता सस्ते व मधुरा राजवंशीशाळा संपून दुसर्या दिवसापासून परीक्षा सुरू होणार होती. सातवीच्या वर्गातमराठीच्या ताई मुलांना परीक्षेबाबत काही सूचना देत होत्या. मुले खाली सतरंजीवरबसली होती. मागे बसलेल्या मुलग्यांचे आपापसात काहीतरी चालले आहे हे ताईंच्यालक्षात आले. एक चिठ्ठी पास होते आहे Read More