शाळांमधली भित्तिचित्रं…  सुशोभनाच्या पलीकडे!

आभा भागवत चांगली चित्रं बघणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. दर्जेदार चित्र-पुस्तकांतून छोट्या आकाराची चित्रं बघायला मिळतात. कलादालनांत, संग्रहालयांत मोठी मोठी चित्रंही जरूर बघायला मिळतात. पण मुळात ती विशिष्ट समाजसमूहासाठी केलेली असल्यामुळे चित्रांच्या खऱ्या आस्वादापासून सामान्य माणसं, लहान मुलं Read More

संवादकीय

शाळेला भिंती असाव्यात का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? किंवा शाळांमध्ये भिंतींची भूमिका काय असावी, असा विचार मनात आलाय? प्रत्येकाला हे प्रश्न पडले नसतीलही; पण गदिमा आणि इतर काही जणांच्या मनात मात्र हा विचार निश्चितच आला. ‘बिनभिंतींची शाळा’ या कवितेतून Read More

तमाशे! थयथयाट!

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. “कुठल्यातरी बारीकशा गोष्टीवरून मुलीनं रडारड करून भर रस्त्यात सर्वांच्या सहनशक्तीचा अंत केला. शेवटी मीपण ओरडलो! मग नुसता आरडाओरडा, हातपाय झाडणं… भयानक झालं सगळं!” अशा गोष्टी Read More

खेळघर वार्तापत्र (जुलै २०२५)

प्रिय मित्र,आपण खेळघराच्या कामाशी मनाने जोडले गेले आहात. गेल्या वर्षभरातील कामाबद्दल, त्यातल्या साधलेल्या आणि हुकलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगायचे आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे वार्तापत्र तयार केले आहे. वाचून आपले मत आम्हाला जरूर कळवा.

मरण

वैशाली गेडाम वर्ग सुरू असताना रोशन आणि रोशनी ह्या भावंडांची आजी आली. मुले चाचणी सोडवत होती. रोशनीची आजी दिसताच मी विचारले, “रोशन काऊन नाही आला?” “मी बाजारात येतो मनून मांगं लागून होता सकारपासून. अन् हे रोशनी मने, का तू साळेत Read More

निनू

संदीप आ. चव्हाण लहानपणी मला फिश-टँकचं थोडं आकर्षण होतं. मात्र कधी फिश-टँक आपल्या घरी घेण्याचा विचार माझ्या मनात आला नाही. कधी कुणाच्या घरी पाहिला, तर मात्र गंमत आणि कुतूहल म्हणून न्याहाळत बसतो. असंच एकदा मित्राच्या घरी एक खूप छान टँक Read More