
आदरांजली – सुंदरलाल बहुगुणा
ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरीजवळच्या गावातला. वडील वनाधिकारी असल्याने जन्मापासूनच हिमालयाचे, तिथल्या वनराईचे त्यांना सान्निध्य लाभलेले. त्यामुळे विकासाच्या नावाखाली बांधले जाणारे टिहरी धरण, किंवा ठेकेदारांकडून होणारी बेसुमार वृक्षतोड त्यांना अस्वस्थ करू Read More