स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यशाळा

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सभोवतालच्या वंचित समाजासाठी, मुलांसाठी आपणही काहीतरी करावे असे आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. परंतु अनेकदा त्याला प्राधान्य मिळू शकत नाही.गेली ३० वर्षे पालकनीती परिवारच्या, पालकनीती मासिक आणि खेळघर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते स्वयंसेवी पद्धतीने Read More

खेळघरातली इयत्ता नववीत असलेली सुश्मिता…

खेळघरातली इयत्ता नववीत असलेली सुश्मिता…या सुट्टीमध्ये तिने अनेक पुस्तके वाचली. वेगवेगळ्या विषयांची एकामागून एक पुस्तके वाचताना तिला अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. या विचारांना तिनं मूर्त रूप दिलं…. स्वतः लाच पत्र लिहून… प्रिय सुश्मिता, Read More

खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल

खेळघर दहावीच्या परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला आहे.१८ पैकी एक वगळता सर्व मुले उत्तीर्ण झाली आहेत (त्याला अध्ययन अक्षमतेची अडचणआहे)दोन मुलींना ७०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.कोवीड दरम्यान या मुलांना खूप शैक्षणिक अडचणी येत होत्या. आपल्याला काही समजत नाहीये अशा Read More

मे २०२३

या अंकात… निमित्त प्रसंगाचे संवादकीय – मे २०२३ निवडोनी उत्तम निर्णयाचे पोटी जबाबदारीचे भान वाचकाचे हक्क वाचनसंस्कृती रुजली पाहिजे तुम्हाला पुस्तकालयाचा पत्ता माहीत आहे का? अक्षरगंध – खिडक्या उघडू लागल्या प्रक्रिया वाचन-कट्टा कहानी किड्स लायब्ररी अनोख्या पुस्तक-मित्रांच्या सत्यकथा Download entire Read More

तुम्हाला पुस्तकालयाचा पत्ता माहीत आहे का?

-जुही जोतवानी माणसे जोडत जाणार्‍या सामुदायिक पुस्तकालयांमुळे, त्यांच्या असण्यामुळे होणारे बदल मांडणारा लेख. ज्ञान हीदेखील सत्ता आहे. परंतु ते नेहमीच काही मोजक्या ‘सत्ता’धारी लोकांच्या हातात आणि कपाटात बंद राहते. मनुस्मृतीने तर स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षणाचा अधिकारच नाकारलेला आहे. इतकेच Read More

कहानी किड्स लायब्ररी

-गायत्री पटवर्धन लहान असताना कुठलाही प्रकल्प करायचा असेल, प्रश्न असतील, तर पावले नकळत लायब्ररीकडे वळायची. तिथे मित्रमैत्रिणींबरोबर पुस्तकांवर चर्चा व्हायच्या. एखादा तास ‘ऑफ’ मिळाला, की आठवायची ती लायब्ररीच! सुट्टी लागली तरीही लायब्ररीची दारे आमच्यासाठी कायम उघडी असायची. लायब्ररीच्या ताई आणि Read More