आमचा अनिकेत इंजिनिअर झाला

त्याची गोष्ट – चौथीत असताना अनिकेतचे कुटुंब पुण्यात आले. तिघे भाऊ, आई – वडील. वडील दारू मध्ये बुडालेले. आई काम करून संसार करत होती.कौटुंबिक हिंसाचारही होता घरात. मुले जशी मोठी झाली तशी बापाचा हात धरायला लागली. मुलांचे अभ्यासात फारसे लक्ष Read More

खेळघर मधील पुस्तकाच्या दुनियेची सफर …….

धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे…. आज पुस्तक प्रदर्शनात दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी फुलपाखरू हा विषय घेतला होता. फुलपाखरं या विषयावरची पुस्तके तर होतीच. त्या बरोबरच विषयाला उठाव येईल अशी सजावट पण केली होती. कुंडीतल्या झाडावर फुलपाखरे लटकावली होती. Read More

द अन-बॉय बॉय

लेखन – रिचा झा, चित्रे – गौतम बेनेगल, प्रकाशन – स्नगल विथ               पिक्चर बुक्स ‘‘बायकांसारखी टापटीप पुरुषांना नाही जमत.’’ ‘‘आमच्या छायाला आम्ही अगदी मुलासारखे वाढवले आहे. टॉमबॉय आहे अगदी.’’ ‘‘आमच्या घरातले पुरुषसुद्धा छान स्वयंपाक करतात!’’ आपल्यापैकी अनेक जणांनी ही Read More

पूर्वप्राथमिक शिक्षण-पद्धतींचा धांडोळा

शार्दुली जोशी पूर्वप्राथमिक शिक्षण म्हटलं, की डोळ्यासमोर येतात जमिनीवर बस्करं टाकून बसलेली, पाटीवर अक्षरं गिरवणारी मुलं, बाईंच्या मागे एका सुरात अंक-अक्षरं घोकणारा वर्ग, आणि खेळण्यासाठी काही साधनं.  माझ्या लहानपणी तरी निमशहरी भागांमध्ये साधारण हेच चित्र दिसायचं. हळूहळू त्यात रंगीबेरंगी भिंती, Read More

धर्मविचार आणि शालेय शिक्षण

 नीला आपटे पालकनीतीच्या 1987 ते 2014 पर्यंत प्रकाशित झालेल्या अंकांतील काही निवडक लेखांतून ‘निवडक पालकनीती’ हा दोन पुस्तकांचा संच साकार झाला. त्याचा प्रकाशन समारंभ 29 एप्रिलला पार पडला. त्यानिमित्ताने ‘शिक्षा, स्पर्धा आणि धर्म याबाबत मुलांशी वागताना आपले नेमके धोरण काय Read More

चष्मा बदलताना…

प्रणाली सिसोदिया गेल्या बालदिनाची गोष्ट. सकाळी व्हॉट्सप बघत असताना आनंदघरात येणार्‍या 13 वर्षांच्या ललिताच्या* साखरपुड्याचे फोटो तिच्या ‘स्टेटस’ला दिसले. ललिताचं एका 17 वर्षांच्या मुलावर प्रेम होतं आणि म्हणून घरच्यांशी भांडून तिनं त्याच्याशी साखरपुडा केला होता. मी आतून-बाहेरून हलली. पुढचा कितीतरी Read More