निसर्गस्नेही जीवनशैलीतील पालकत्व
विक्रांत पाटील पंधरा वर्षांपूर्वी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की पर्यावरणाच्या होणार्या र्हासासाठी मीपण जबाबदार आहे. माझ्या जीवनशैलीतून मी परिसंस्थेवर अतिरिक्त ताण टाकतो आहे. अर्थात, त्यातला बराचसा भाग मी निवडलेला नव्हता, तो मला आपसूक मिळालेला होता. कामाची जागा वातानुकूलित होती. Read More

