कोविडपश्चात शिक्षणाचे वास्तव

रेश्मा शेंडे जून 2022 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या काळातली ही निरीक्षणे आहेत. पुढीलकाळात परिस्थितीत काय बदल झाले, हे जाणून घेणे उद्बोधक ठरावे…आपल्या शिक्षणव्यवस्थेत ‘शाळा’ हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले गेले आहे.कोविडकाळात लॉकडाऊनमुळे प्रथमच बराच काळ, म्हणजे तब्बल दोन वर्षे,देशभरातल्या शाळा Read More

काही शिकले… काही चुकले…

स्मिता पाटील आनंदीआई – तर महाराजाऽऽऽ मला काही सांगायचं आहे.प्रियेशबाबा – बोल महाराजाऽऽऽ आज कुठली कहाणी सांगायची ठरवलीस?आनंदीआई – महाराजा ही कहाणी आहे पालकनगरीची. या नगरात प्रजा तशीसुखानं नांदत होती. म्हणजे अडचणी, संकटं येत होतीच; पण त्यावर आपापलामार्ग काढून एकमेकांच्या Read More

करोना काळातील मुलांची भीती

अमृता गुरव भीती ही एक आदिम आणि अतिशय नैसर्गिक भावना आहे. मनुष्याच्याजन्मापासूनच ती त्याच्याशी जोडलेली असते. अगदी लहान बाळेही नवा चेहरादिसला किंवा मोठा आवाज झाला, तर घाबरून रडायला लागतात. अशा वेळीस्पर्शातून, पाठीवर हात फिरवण्यातून मुलांना सुरक्षित वाटते. आपल्या आवडत्यामित्रमैत्रिणींबरोबर खेळणे, Read More

बालवर्गातील मुले – सुलभा करंबेळकर

मुंबईच्या गोदरेज शाळेमध्ये अनेक वर्षे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेल्या सुलभाताई त्यांच्या पालकनीतीतील लेखमालेतून आपल्या परिचयाच्या आहेतच. बालशाळेतल्या मुलांना अंतर्बाह्य ओळखणार्‍या सुलभाताई म्हणतात – शाळेच्या व्यवस्थापनातील एक अनिष्ट, धोकादायक, विषारी, जाज्वल्य सत्याला बीना जोशी यांनी वाचा फोडली याबद्दल मन:पूर्वक Read More

चकमक – फेब्रुवारी २००२

सुधा क्षीरे गिळून टाकू? माझी भाची माधवी. तिची मुलगी सानिका. एकदा सानिका आईबाबांबरोबर आमच्याकडे जेवायला आली. माझी मुलगी दीपा आणि माधवी पानांची मांडामांड करत होत्या. बहिणी-बहिणींच्या गप्पाही सुरू होत्या. मी मधून-मधून त्या दोघींना सूचना करत राहिले. दोन-तीन वेळा दीपा-माधवीनं हो-हो Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – ३

 लेखक – कृष्णकुमार अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे मुले ज्या विविध उद्देशांनी भाषा वापरतात, त्यापैकी दोन उद्देशांचे विवरण आपण मागच्या अंकात वाचले. आणखी कोणकोणत्या हेतूंसाठी मुले भाषा वापरतात हे या अंकात पाहूया. 3. खेळणे वयाच्या दोन-अडीच वर्षांपासून बहुतेकशा मुलांच्या बाबतीत शब्द Read More