मेरा सुंदर सपना टूट गया ! – लेखांक ५
रेणू गावस्कर मुंबईच्या ‘डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल’ या उन्मार्गी मुलांच्या संस्थेमधल्या अनुभवांपासून रेणू गावस्कर यांच्या लेखमालेची सुरुवात झाली. मागील लेखांत शिकण्या-शिकवण्याच्या सहप्रवासातील आमच्या प्रवेशाविषयी लिहिलं होतं. या खेपी त्या सहप्रवासातील काही क्षण पुन्हा आठवावेत, स्मृतींच्या उजळणीत पुन:प्रत्ययाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असं Read More
