आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात खरीखुरी आत्मीयता असली, तर मग
आपण त्यांना लढायला का पाठवतो?
आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेमाला संपूर्ण न्याय द्यायचा, तर
आपण शांतीपूर्ण न्यायाच्या बाजूनं...
(जाणिवांचे सैनिकीकरण नव्हे)
मानव संसाधन विकास मंत्रालयाला पंतप्रधानांच्या कार्यालयातून अलीकडेच एक सा देण्यात आला : ‘सैनिकी शाळांसारखे प्रशिक्षण आणि ‘देशभक्तीपर’ भावना सर्व शाळांमध्ये...
माझा जन्म स्वतंत्र भारतातला, लोकशाहीतला! मात्र मी वाढले जवळपास एकाधिकाराखाली. अगदी एवढं-तेवढं काही वेगळं करायचं असलं, तरी सरळ क्रांतीचीच पावलं उचलायचो आम्ही....
आंध्रप्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूल आणि वाराणसी येथील राजघाट स्कूल येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांनी वेळोवेळी साधलेला संवाद आणि दिलेली...