पुस्तक: स्ट्रीट किड
लेखिका : ज्युडी वेस्टवॉटर
कल्पना करा, दोन वर्षांचं अजाण, कोवळं वय असताना तुमचा बाप म्हणवणार्या माथेफिरूनं तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणींपासून...
सहजच म्हणजे अगदी निर्हेतुकपणे फिरताफिरता कावळ्याला चिऊताईंचा मेणवाडा दिसला. का कुणास ठाऊक, कावळ्याचे पंख नकळत तिकडे वळले. कित्तीऽऽऽ वर्षांनी तिथं आला होता...
माझा आग्रह म्हणून माझ्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून ते बावीस-तेविसाव्या वर्षापर्यंतच्या काळात आमच्याकडे दोन कुत्री पाळली गेली. प्राण्यांविषयी मला फार काही प्रेम किंवा...
स्वातंत्र्य म्हणजे आपल्या कलाप्रमाणे आपल्या जीवनाला आकार देता येण्याचा अवकाश असे म्हणता येईल, तर शिस्त म्हणजे सुव्यवस्था. स्वातंत्र्य आणि शिस्त या एकाच...
लेखक : माधुरी पुरंदरे
प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
आपण नवीन पुस्तक हातात घेतो, त्याचे मुखपृष्ठ निरखतो, मग आतल्या पानांकडे वळतो. प्रस्तावना वाचतो, अनुक्रम बघतो...
सरतं वर्ष विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या अस्वस्थ करणार्या बातम्या देऊन गेलं. तसं पाहता अशा बातम्या आपल्यासाठी नवीन राहिलेल्या नाहीत. एवढ्या मोठ्या देशात रोज विविध...