मनी मानसी – हेमंत बेलसरे

मी एका उङ्ख मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो. अभियांत्रिकीपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर आय. टी. क्षेत्रात 7 वर्षं नोकरी करून मग मी ती सोडून दिली. आपलं शिक्षण व आपली नोकरी राज्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ आहे याची पक्की जाणीव Read More

नाटकाची जादू

ती पहिली बेल! पहिली अनाऊन्समेंट! प्रेक्षकांचा आवाज. माझं संपूर्ण शरीर सुन्न झालेलं. आपल्या आजूबाजूला काहीतरी वेगळीच जादू घडतेय असं वाटत होतं. अर्थात ह्या क्षणापर्यंत पोचण्याची प्रक्रिया जास्त महत्त्वाची होती. ही प्रक्रिया होती, नाटकाची कार्यशाळा. माझ्या आयुष्यातील ते सोनेरी क्षण होते. Read More

उंच तिचा झोका

विनोदिनी पिटके-काळगी या आमच्या मैत्रिणीला झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका 2018’ या पुरस्कारानं सन्मानित केलं. विनोदिनीनं नाशिकमध्ये मराठी माध्यमाची आनंदनिकेतन नावाची शाळा सुरू केली. शाळेच्या संकल्पनेपासून ते आज तीन मजली प्रशस्त इमारतीत मुलामुलींना अर्थपूर्ण आनंददायक शिक्षण देणारी शाळा. कुठलाही Read More

कला – पालक-मुलातील सेतुबंध

मध्यंतरी ओळखीच्या लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा झाल्या. एखादी कला शिकताना मिळणारा आनंद, आपल्या अपत्याबरोबर शिकताना द्विगुणित होतो, असं त्यातील काहींचं म्हणणं आहे. गौरी म्हणते, ‘‘माझ्या मुलीला जेम्बे ह्या तालवाद्याच्या यलासला घेऊन गेले. तिथे अनेक पालक आपल्या मुलांसोबत हे वाद्य शिकत आहेत Read More

कला आणि बालपण

‘टीचर प्लस’ मासिकात आलेली रविकुमार काशी या कलाकाराची मुलाखत वाचली. कला आणि कलाशिक्षण यावर ते बोलत होते. त्यांचे बालपण, कलेची ओळख कशी झाली, बालपणात मनावर कशाचे प्रभाव होते, त्यामुळे कलेकडे ओढा कसा निर्माण झाला, अशा सगळ्या आठवणी ते सांगत होते.अशाच Read More

कला कशासाठी?

मुलांच्या (खरेतर कुणाही व्यक्तीच्या) सर्वांगीण विकासात कलेचं स्थान महत्त्वाचं आहे, हे वर्षानुवर्षांच्या संशोधनानं सिद्ध केलेलं आहे. बौद्धिक पातळी, स्नायूंच्या वापराचं कौशल्य, शिस्तबद्धता, वैयक्तिक तसेच गटात, समाजात वावरण्याची कौशल्यं, सौंदर्यदृष्टी, आत्मविडास, नेतृत्वगुण आणि बरंच काही, कलेच्या माध्यमातून मुलांना साध्य करता येतं. Read More