संवादकीय – मार्च २०१८

प्रिय वाचक, ह्या अंकात आम्ही लिंग, समाज आणि पालकत्व यांच्यातले सहसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा खरंतर अभ्यासकांपासून ते सामान्यांपर्यंत, जगभर अनेकांच्या चर्चेचा विषय! बऱ्याच मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पुरुष किंवा स्त्री समाजाकडून घडवले जातात, जन्माला येताना Read More

खेळ खेळून पहा…

पालक आणि मुलांनो – पुढील  खेळ खेळून पहा; पण प्रामाणिकपणे हं. आधी आपापले प्रश्न सोडवा आणि मग एकमेकांची उत्तरं पडताळून पहा. कदाचित तुम्हाला एकमेकांविषयी एखादी नवीनच गंमत कळेल! आणि हो, जी मुलं स्वतःहून प्रश्न वाचून उत्तरं देऊ शकणार नाहीत त्यांच्या Read More

तिच्यासाठी – त्याच्यासाठी

आमच्या एका मित्रानं मोठ्या शहरात मीटिंगसाठी गेलेला असताना त्याच्या दुसर्‍या एका मित्राच्या घरी एक खेळणं बघितलं. बॅटरीवर चालणारी मोटार. बॅटरीवर चालणार्‍या खेळण्यातल्या गाड्या गेली चाळीस-पन्नास वर्षं बाजारात आहेत. ही गाडीपण तशीच होती, फूटभर लांबीची. पण वैशिष्ट्य असं की ती जमिनीवरच Read More