संपादकीय – दिवाली ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१५

साल 1945. दुसरे महायुध्द संपले होते. इटलीच्या ईशान्येकडे असणाऱ्या रेजिओ एमिलिया या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या भागातील युद्धावर गेलेले अनेक तरुण सैनिक कधी परतलेच नाहीत. आपल्या समाजाची बांधणी आता आपणच करायला हवी ही जाणीव झालेल्या स्त्रियांच्या एका गटाने युद्ध संपल्याची Read More

मुलांच्या शंभर भाषा

मूल शंभराचं आहे. मुलाकडे आहेत,  शंभर भाषा शंभर हात  शंभर विचार  खेळण्याच्या, बोलण्याच्या, विचार करण्याच्या पद्धती ऐकण्याच्या पद्धती आनंद घेण्याच्या प्रेम करण्याच्या मजा करण्याच्या गाण्याच्या शंभर ठिकाणं शोधण्याच्या समजून घेण्याच्या पद्धती शंभर ठिकाणची स्वप्नं बघण्याच्या  मुलांकडे असतात शंभर भाषा (आणि Read More

शहाणी वेबपाने – मधुरा राजवंशी

इंटरनेटसारख्या विस्तीर्ण आणि कधीकधी धोकादायक ठरू शकणाऱ्या ठिकाणी मुलांना नक्की काय पाहू द्यावे असा प्रश्न आपल्याला बरेचदा पडतो. विशेषतः जर काही विशिष्ट हेतू ठेवून गूगल सर्च चालू नसेल तर बहुतेकदा नुसतेच गेम खेळणे किंवा यूट्यूबवर हिंदी सिनेमातली गाणी पाहणे चालते, Read More

विचार करून पाहू – बाळ निघाले शाळेला – निलिमा गोखले

बालशाळा ही मुलांची समाजाशी होणारी पहिली ओळख आहे. शाळेचा पहिला दिवस-बालशाळेचा आणि अगदी पहिलीचा सुद्धा- मुले आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा आणि ताणाचा असतो. घरातील सुरक्षित, आश्वासक वातावरण सोडून मूल बालशाळेच्या अनोळखी वातावरणात प्रवेश करते तेव्हा मुलाच्या मनाची जी अवस्था असते Read More

ज्ञानाची भाषा ? – नीला आपटे

आपल्या मुलांचं बालपण फुलवता फुलवता आपलं स्वतःचं बालपण मनात डोकावत राहतं असा अनुभव अनेक पालकांनी घेतला असेल. माझ्या मुलाला चिऊ-काऊ-माऊचा घास भरवत असताना, ये रे ये रे पावसा, अटक मटक चवळी चटक, आपडी थापडी गुळाची पापडी म्हणत म्हणत खेळवताना सारखं Read More

सकारत्मक ऊर्जा देणारे एटीएफचे संमेलन – सोमीनाथ घोरपडे

जमिनीवर काम करणाऱ्या आणि स्वतःला समृद्ध करत पुढे जाणाऱ्या धडपडणाऱ्या व्यक्तींचा हा गट आहे. अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरम (एटीएफ) चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी एटीएफच्या तिसऱ्या राज्यव्यापी संमेलनात एटीएफची ओळख करून दिली आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाला ही नेटकी ओळख मनोमन पटली. Read More