मर्यादांच्या अंगणात वाढताना

नुकतंच ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या सुजाता आणि अरुण लोहकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. विशेष म्हणजे ब्रेलमधल्या या पुस्तकाचं प्रकाशनही याच समारंभात झालं. ‘निवांत’नंच ते ब्रेलमध्ये करून दिलेलं आहे. सईला- आपल्या मतिमंद मुलीला चांगल्या प्रकारे वाढवण्याचं आव्हान त्यांनी डोळसपणानं Read More

जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’

मीरा बडवे दिवाळीच्या आधी आम्ही ‘निवांत’ संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. ‘अंधांसाठीची संस्था’ म्हणून प्रचलित असणार्‍या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणार्‍या तिथल्या चैतन्यशील आणि आपुलकीच्या वातावरणानं आम्हाला पहिल्या भेटीतच आपलंसं केलं. मुलांचा मुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वावर – कोणी संगणकावर काम करतंय, Read More

संवादकीय – डिसेंबर २०१३

सर्वात लहान कथा म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘न वापरलेले तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत’ ही सहा-अक्षरी कथा प्रसिद्ध आहे. माझ्या मनात या कथेशी एचआयव्हीच्या साथीचा काहीतरी शब्दांत मांडता न येण्याजोगा संबंध आहे. एचआयव्ही नावाचा विषाणू शरीरात असलेल्या मातेकडून तिच्या बाळापर्यंत पोचू शकत Read More

शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

किशोर दरक घरात परिसरात बोलली जाणारी भाषा हेच शिक्षणाचं माध्यम असावं हे खरं. पण भाषानिवड ही तटस्थ, पूर्णतः व्यक्तिगत कृती नसते, ती ‘राजकीय’ कृती असते. भाषेच्या राजकारणाची वीण जात, वर्ग, लिंग, धर्म अशा कंगोर्यांिभोवती, त्यातील उतरंडीच्या आणि शोषणाच्या व्यवस्थेभोवती पूर्णतः Read More

मुलं

मुलं – आपल्या आईसोबत आहेत शेतावर राबत मुलं – आपल्या वडलांसोबत आहेत चामडं रंगवत मुलं – रेल्वेच्या डब्यात आहेत उघडीवाघडी झाडपूस करत मुलं – वीटभट्टीवर आहेत या जन्मापासून त्या जन्मापर्यंत विटा थापत मुलं – लाल सिग्नलवर आहेत ऐन धोक्याच्या मधोमध Read More

ज्ञानभाषा मराठी

अनुराधा मोहनी भाषेची घडण कशी होते, बोलीभाषा, प्रमाणभाषा, ज्ञानभाषा यात काय फरक आहे हे स्पष्ट करत ज्ञानभाषेची घडण कशी होते याचं मर्म या लेखात उलगडून दाखवलेलं आहे. शिक्षणमाध्यम आणि ज्ञानभाषा यांचं नातं, मराठी ही ज्ञानभाषा होण्याची गरज, त्यासाठी झालेले प्रयत्न, Read More