दिवस असा की
फारूक काझी मुलांना शिकवणं हे आपलं स्वत:चंही शिक्षणच असतं. मुलांना शिकताना मजा यावी, सहज शिक्षणाचे आनंद क्षण त्यांच्या वाट्याला यावेत म्हणून प्रयत्न करणार्या शिक्षकाचाही प्रत्येक दिवस मग सकारात्मक सर्जनानं भरून पावतो. हे उमजणार्या शिक्षकांनी त्यांचा हा आनंदाचा ठेवा आपल्यासमोर मांडला Read More
