संवादकीय – एप्रिल २०१२
एप्रिल महिन्याचा अंक तयार होत असताना शुभम या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची बातमी आली. हा मृत्यू कुठल्या आजारानं, किंवा अपघातानं झालेला नव्हता, तर शुभमच्याच मित्रांनी त्याला पळवून नेऊन, झाडाला बांधून त्याचा छळ करून, वर त्याच्या आईवडलांकडून खंडणी घेऊन खून केलेला होता. Read More
चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी
माधुरी पुरंदरे दृश्यकलेबद्दल सर्वसामान्य माणूस सहसा विचारच करत नाही. चुकून तशी वेळ आलीच, तर त्याला अगणित प्रश्न पडतात. अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न, जसे : दृश्यकला कशाला म्हणतात? तिची व्याख्या काय? ही कला निर्माण करावी असे एखाद्याला का वाटते? त्याच्या डोक्यात Read More
शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012
गीता महाशब्दे शुक्राचं अधिक्रमण ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आपल्याला6 जून 2012 रोजी पहायला मिळणार आहे. विज्ञानाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आपली शालेय मुलं त्या दिवशी करू शकणार आहेत. आपली मुलं सूर्य-पृथ्वी अंतर मोजू शकणार आहेत. मात्र त्यासाठी आपण Read More
दीदीने सिखाया
नाजिया मुलाणी, अंजुमआरा दंडोती, शासकीय उर्दू अध्यापक विद्यालय (मुलींचे), पुणे डीटीएड किंवा कोणत्याही पदवी, पदविका अभ्यासक्रमांमधील कृतिसंशोधन प्रकल्पांसाठी सुबक देखणे अहवाल तयार करून घेतले जातात. त्यामध्ये ‘निवडलेल्या समस्येसाठी संदर्भ शोधणे, उपाय शोधणे आणि अहवाल लिहिणे’ हीच जणू ‘कृती’ असते. पण Read More
