‘एव्हरीडे इंग्लिश’
डॉ. मॅक्सीन बर्नसन फलटणच्या मॅक्सीनमावशी हे एक वेगळंच रसायन आहे. तेथील प्रगत शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत. या संस्थेतर्फे चालणार्यात कमला निंबकर बालभवनची...
Read more
भाषा कोणती, बोली कोणती…?
रमाकांत अग्निहोत्री अनुवाद : दिवाकर मोहनी दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख ‘शैक्षिक संदर्भ’ मधून...
Read more
वाचन, पुस्तकं आणि हिंदी साहित्य
गणेश विसपुते सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे भरपूर काम केले, अनेक छंद जोपासले. त्यांनी हिंदी साहित्याची अनोखी...
Read more
‘कक्षे’पलीकडे
नमित चित्रे ‘कक्षे’पलीकडे एकदा सुट्टीत शाळेत काही कामानिमित्त आलो होतो. मध्ये जरा वेळ होता. शिपायांना शिक्षक कक्षा उघडून द्यायला सांगितली. त्यांनी चावी दिली. शिक्षक...
Read more
मी कुठून आलो?
संजीवनी कुलकर्णी खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत. तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’ ह्या विचारांनी बालकांकडे...
Read more
घुसमट
प्रकाश बुरटे सेलिब्रेशन (१६ जून २००५) या लेखातला हा अनुभव समाजापासून व्यक्ती तुटत जाण्याचा आहे. त्यात भरपूर घुसमट आणि म्हणून मनस्ताप आहे. एकांतात असताना...
Read more