मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखक – कृष्णकुमार, अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे
मुळाक्षरे यांत्रिकपणे न शिकवता, शिकवण्यामध्ये ती निराळ्या पद्धतीने गोवून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ – शब्दांची मोठी यादी बनवावी. एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द निवडून मुलांना ते दाखवावे. मुलांचे लक्ष त्याकडे वेधावे. असे अक्षर आणखी कोठे दिसते हे मुलांना शोधायला Read More