‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? – लेखांक २

डॉ. साधना नातू मुलांची स्त्रियांबद्दलची मतं कोणत्या प्रकारची असतात, ती कशी तयार होतात, ती मोजायला कोणत्या चाचण्या वापरतात याचा आपण आधीच्या लेखात आढावा घेतला. या लेखात मी लिंगभाव भूमिका (Gender Roles) या बद्दल लिहिणार आहे. खरंतर जन्मापासूनच या भूमिका आपल्या Read More

त्सुनामी नंतर…

ईश्वरी तांबे, इयत्ता-दहावी समुद्राच्या काठावर काही चिमुरडी, वाळूचे घर बांधून घर घर खेळत होती. घरात त्यांच्या…. बाबा होते, आई होती. आबा होते, आजी होती. तीन दगडांची चूल होती, चार पाच बोळकी होती. डोळ्यात त्यांच्या…. भविष्याच्या आशा होत्या, आई-बाबांची स्वप्नं होती. Read More

‘एक’ पुरे प्रेमाचा

संजीवनी चाफेकर हल्ली काही प्रमाणात अविवाहित दत्तक माता/पिता क्वचित कुमारी माता समाजात वावरताना दिसायला लागल्याने एकेरी पालकत्व आणि त्यांच्या समस्या हा प्रश्न पुढे येतो आहे. पण जास्त खोलात शिरून पाह्यलं तर लक्षात येईल, की आपल्या समाजात वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात एकेरी Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००५

‘जीवनसाथी निवडण्याच्या तुमच्या मुलीच्या निर्णयावर तुमचं नियंत्रण असत नाही.’ रस्त्यारस्त्यांवर लागलेल्या जाहिरात फलकावरचं हे वाक्य मला लक्षवेधी वाटतं. पुढची जाहिरात वेगळीच काहीतरी असते. पण हे वाक्य बदललेल्या काळाचं रूप मांडणारं आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी जाहिरात म्हणून असं वाक्य देता आलं नसतं. Read More

सांगावंसं वाटतं !

नीलिमा किराणे माझी मुलगी सृजना दीड वर्षांची होती. बरेचसे शब्द कळायला लागले होते. सांगितलेलं समजायला लागलं होतं. दुडुदुडु धावताना कशाला तरी अडखळून पडली, तर ‘हात रे’ करायचं कळत होतं. आता ती बरीच मोठी झालीय आणि तिचं आकलन चांगल्यापैकी वाढलंय असं Read More

स्वपथगामी

परिचय – प्रीती केतकर, नीलिमा सहस्रबुद्धे आपण शिकतो ते कशासाठी? असा प्रश्न विचारला, आणि खरं उत्तर द्यायचं ठरवलं तर गोंधळल्यागत होतं. आज प्रत्येकजण जास्तीत जास्त पैसा मिळवून देणार्या त्याच त्या ठराविक मळलेल्या वाटांवरून चालतोय – खरं तर धावतोय. त्या लाटेचा Read More