दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल

वृषाली वैद्य नवरा-बायको ह्या नात्यात सामंजस्य नसणं ही काही नव्यानं घडणारी बाब नव्हे. त्याची परिणती घटस्फोट घेण्यात होणं ही मात्र आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसणारी घटना ठरतेय. सामंजस्य नसण्यामध्येही मुलांची कुतरओढ होत होतीच. घटस्फोटाच्या बरोबर त्यामध्ये कायद्याच्या कक्षेतल्या नियम, चौकटीही Read More

फुटलं की फोडलं !

शारदा बर्वे सकाळची वेळ होती. आई ओट्यापाशी स्वयंपाकात गुंतली होती. दोन वर्षांच्या आकाशचा डबा भरून व्हायचा होता, पिशवी भरायची होती, शिवाय स्वतःची तयारी व्हायची होती. आकाशशी एवढा वेळ खेळणारा समीर शाळेची रिक्षा आल्यामुळे पळाला. आकाशनं आईला हाक मारल्या/ली, जाऊन तिचा Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More

संवादकीय – मार्च २००५

‘कोणतंही सरकार मुख्यतः समाजाच्या विकासासाठी असतं.’ अशी सर्वसामान्यपणे सर्वमान्य धारणा आहे. विकास सर्वांचाच पण त्यातही प्राधान्य कुणाला, तर ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे, म्हणजेच वेगवेगळ्या तर्‍हांनी संधीसुविधांची कमतरता असणार्‍यांना ह्यात गरीब, दलित, स्त्रिया, इ.इ. अनेकांचा समावेश आहे. विकास घडवण्याचा Read More

‘मुलं आणि आपण, अपेक्षा आणि हक्क एक अनुभव’ च्या निमित्ताने

डॉ. ज्योत्स्ना पडळकर इच्छा – अपेक्षा – हक्क अशी मनुष्याच्या भावनांची चढती भाजणी. सर्वांनीच अनुभवलेली अशी. फक्त मनुष्य प्राणीच असा, की आपल्या अपत्याविषयी ‘होण्या’पासूनच काही इच्छा-अपेक्षा धरतो. सर्वात आधी मूल हवं – मग शक्यतो मुलगा, मग तो सुदृढ, देखणा, सशक्त, Read More