कितीहास… इतिहास

वैशाली गेडाम सकाळी आठ वाजता मैदानावर चटया अंथरून आम्ही व्यायामाला सुरुवात केली. व्यायामानंतर मुलांना चटया जागच्या जागी ठेवून, हात धुऊन माझ्या घरी यायला सांगितलं. मुलं हात धुऊन आली. आज मी अननस कापणार होते मुलांसाठी. बर्‍याच मुलांनी अननस पहिल्यांदाच पाहिलं होतं. Read More

सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल

डॉ. मंजिरी निंबकर –  ताई, ईद म्हणजे काय? – आमचा सण असतो. आता रमजान ईद येईलच पुढच्या महिन्यात. –  रमजान म्हणजे काय? –  हा पवित्र महिना असतो. त्यात रोजे ठेवतात. –  रोजे म्हणजे उपास ना? –  हो. सकाळी सूर्योदयापूर्वी जेवायचं Read More

निमित्त प्रसंगाचे – जून २०२३

‘‘मी एकटाच येत जाईन घरी. तू नको येऊस मला घ्यायला.’’ दप्तर पलंगावर फेकत यश चिडचिड्या स्वरात म्हणाला. ‘‘अरे पण का? तुला माहीत आहे ना आजूबाजूला कसे लोक असतात ते. खूप वाईट काळ आहे रे.’’ आई काळजीने म्हणाली. यश आणि आई Read More

संवादकीय – जून २०२३

या अंकातला वैशाली गेडाम यांचा ‘कितीहास… इतिहास’ वाचला, आणि अनेक गोष्टी आठवल्या. आठवणी हा इतिहासच असतो, फक्त त्यावर त्या त्या व्यक्तीच्या विचारांची- समजुतींची-धारणांची सावली पडलेली असते. त्यामुळे सत्यापासून त्या काहीशा दूर गेलेल्या असतात. काही लोकांची ही सावली आठवणींपुरती मर्यादित नसते, Read More

तुम्हाला पुस्तकालयाचा पत्ता माहीत आहे का?

-जुही जोतवानी माणसे जोडत जाणार्‍या सामुदायिक पुस्तकालयांमुळे, त्यांच्या असण्यामुळे होणारे बदल मांडणारा लेख. ज्ञान हीदेखील सत्ता आहे. परंतु ते नेहमीच काही मोजक्या ‘सत्ता’धारी लोकांच्या हातात आणि कपाटात बंद राहते. मनुस्मृतीने तर स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षणाचा अधिकारच नाकारलेला आहे. इतकेच Read More

कहानी किड्स लायब्ररी

-गायत्री पटवर्धन लहान असताना कुठलाही प्रकल्प करायचा असेल, प्रश्न असतील, तर पावले नकळत लायब्ररीकडे वळायची. तिथे मित्रमैत्रिणींबरोबर पुस्तकांवर चर्चा व्हायच्या. एखादा तास ‘ऑफ’ मिळाला, की आठवायची ती लायब्ररीच! सुट्टी लागली तरीही लायब्ररीची दारे आमच्यासाठी कायम उघडी असायची. लायब्ररीच्या ताई आणि Read More