कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं…
ही कहाणी आहे सिरसी गावच्या दोन तरुणांची. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी हे साधारण 15,000 लोकवस्तीचं गाव. गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन प्रामु‘यानं शेती किंवा दुसर्याच्या शेतात मजुरी. नाही म्हणायला गावातील पुढच्या पिढीतली मुलं उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी म्हणून गावाबाहेर पडली आहेत. Read More




