मनी मानसी – नीला आपटे
मी बेळगावमध्ये मोठी झाले. आईवडील शिक्षक, काका वकील. वडील लोकविज्ञानचे काम करत असत. शाळेव्यतिरिक्त त्यांचे घरच्या प्रयोगशाळेत सतत काहीतरी प्रयोग चालत, मुलांना...
Read more
मनी मानसी – हेमंत बेलसरे
मी एका उङ्ख मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो. अभियांत्रिकीपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर आय. टी. क्षेत्रात 7 वर्षं नोकरी करून मग मी...
Read more
नाटकाची जादू
ती पहिली बेल! पहिली अनाऊन्समेंट! प्रेक्षकांचा आवाज. माझं संपूर्ण शरीर सुन्न झालेलं. आपल्या आजूबाजूला काहीतरी वेगळीच जादू घडतेय असं वाटत होतं. अर्थात...
Read more
उंच तिचा झोका
विनोदिनी पिटके-काळगी या आमच्या मैत्रिणीला झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका 2018’ या पुरस्कारानं सन्मानित केलं. विनोदिनीनं नाशिकमध्ये मराठी माध्यमाची आनंदनिकेतन नावाची...
Read more
कला – पालक-मुलातील सेतुबंध
मध्यंतरी ओळखीच्या लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा झाल्या. एखादी कला शिकताना मिळणारा आनंद, आपल्या अपत्याबरोबर शिकताना द्विगुणित होतो, असं त्यातील काहींचं म्हणणं आहे. गौरी म्हणते,...
Read more
कला आणि बालपण
‘टीचर प्लस’ मासिकात आलेली रविकुमार काशी या कलाकाराची मुलाखत वाचली. कला आणि कलाशिक्षण यावर ते बोलत होते. त्यांचे बालपण, कलेची ओळख कशी...
Read more