शाळेतील संवाद

एखाद्या वर्गात आपण डोकावलो तर आपल्याला काय दिसतं, असा विचार केला तर काही ठोकळेबाज दृश्यच मला आठवतात. एक म्हणजे शिक्षक बोलतायत आणि मुलं चुपचाप ऐकतायत. दुसरं, काही मुलं शिक्षकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतायत आणि काही मुलं आपसात बोलण्यात दंग आहेत. Read More

कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक 7

– सुजाता लोहकरे स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे, आपले सभोवतालाशी आणि सभोवतालातील घटकांचे एकमेकांशी असलेले नाते समजून घेणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा गाभा ! यावर आपला विश्वास असेल. जेन साहींनी या शिकण्याचा पाया अधिकाधिक मजबूत होण्यासाठी केलेला विचार आणि Read More

महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांसाठी आवाहन : निर्माण

शिक्षण-नोकरी-निवृत्ती याहूनही वेगळं जीवनात काही असतं का? केवळ स्वतःचं घर पैशाने भरणं यापेक्षा अधिक अर्थपूर्ण जीवन शक्य आहे का? माझ्या कौशल्यांचा व क्षमतांचा मी समाजासाठी कसा उपयोग करू शकतो? अशा प्रश्नांमुळे अस्वस्थ असलेल्या युवांनी स्वतःचा व स्वतःच्या भवितव्याचा शोध घ्यावा Read More

खेळघर

तळघराच्या याच खिडकीतून मी खेळघर पाहिलं आणि नंतर प्रत्यक्षात अनुभवलं देखील. मी लातूरची. मला खेळघराविषयी फारशी माहिती नव्हती. डी.एड्. करतानाच मी ठरवलं होतं की मला एक चांगली शिक्षिका व्हायचं आहे. पण त्यासाठी दोन वर्षात मिळालेली शिदोरी फार अपुरी आहे हे Read More

दिवाळी २०१०

या अंकात… संवादकीय – दिवाळी २०१० गाव, गोठा, सेलफोन, सायबर … लाईफमें आगे निकलना है, बस ! पांच कहानियां लिहावे नेटके कला कशासाठी …. बालचित्रांची श्रीमंत भाषा शोध मुळांचा बदलांना सामोरे जाताना … गेली द्यायची राहून … आता बोला (कविता) Read More

अनुक्रम

गाव, गोठा, सेलफोन, सायबर… / मोहन देशपांडे / ९ लाईफमें आगे निकलना है, बस ! / मकरंद साठे / १७ पांच कहानियां (कथा) / सुषमा दातार / २५ लिहावे नेटके : एक नेटका आणि उपयुक्त पुस्तक संच / वसंत आबाजी Read More