जून २०१०

या अंकात… संवादकीय – जून २०१० साक्षरतेची सुरुवात कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक-३ इवलेसे रोप घडून जाण्यापूर्वी भावनिक बुद्धिमत्ता : कळीचा मुद्दा थ्री इडियट्सच्या निमित्तानं प्रिय अभिमन्यू Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

मे २०१०

या अंकात… संवादकीय – मे २०१० एक डळमळीत हक्क मिळाला ! कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – मे २०१०

इंग्रज सरकारच्या राजवटीत हंटर कमिशन समोर ज्योतीराव फुल्यांनी, ‘सर्व मुलामुलींना किमान बारा वर्षापर्यंत शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे’ असं मांडलं होतं. त्यानंतर सव्वाशे वर्षांनी आपल्या लोकशाही सरकारनं सहा ते चौदा वर्षापर्यंतची जबाबदारी कायदेशीरपणे मान्य केली आहे. दरम्यानच्या काळात Read More

एक डळमळीत हक्क मिळाला !

– कृष्णकुमार १ एप्रिल २०१० पासून भारतातील प्रत्येक मुलाला (६ ते १४ वयोगटातील) शिक्षणाचा हक्क बहाल करणारा कायदा लागू झाला. ‘मोफत आणि सक्तीचे शिक्षण’ असे या हक्काचे स्वरूप आहे. हक्क तर दिला आहे. पण तो खर्याग अर्थाने सर्व मुलांना मिळण्याच्या Read More

संविधान दिनानिमित्त

सुचिता पडळकर नागरक धर्मनिरपेक्ष शिक्षण मुलं सप्टेंबर ०९ मध्ये आमच्या जिल्ह्यात एका कमानीच्या वादातून हिंदू-मुस्लिम दंगे सुरू झाले. प्रसारमाध्यमांच्या तत्परतेमुळे दंगलीचे लोण आणि लोळ पसरायला वेळ लागला नाही. दुसरे दिवशी म्हणजे आठ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्या घरातील फोन पुन्हा Read More

हरवली आहेत

कविता जोशी शहराच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या बालपणामुळ आईच्या जीवाला वाटणारी तळमळ गेल्या आठवड्यापासून अचानक सात वर्षापासून सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या. मन गलबलून गेलं. जीवन म्हणजे काय हे कळायच्या आत ते संपवावंसं वाटावं हे किती भयानक आहे Read More