विचार करायला कसे शिकवावे?

प्रीती केतकर मुलांची – आणि तुमचीसुद्धा, ही एक छोटीशी परीक्षा घेऊन बघा. कपडे वाळवण्याच्या मशीनमधे दहा काळे आणि आठ नेव्ही ब्लू रंगाचे मोजे आहेत. न बघता एका रंगाच्या मोज्यांची एक तरी जोडी हातात येण्यासाठी तुम्हाला किती मोजे बाहेर काढावे लागतील? Read More

लेटर फ्रॉम फादर टू हिज सन

मोहन रत्नपारखी माय डियर सन, सन्नी तू घरासमोर खेळत होतास, त्याचवेळी शेजारचा म्हातारा मोती, गाडीखाली आला नि गेला, ही बातमी तू फोन करून मला दिलीस. तुझ्या भावना तू जड आवाजात मला कळविल्यास. तुझं काही बिघडतं, तेव्हाच तू फोन करतोस, एरवी Read More

पुन्हा वेदी

वंदना कुलकर्णी ‘वेदी’ ही लेखमाला नोव्हेंबरच्या अंकात संपली. वेदचं बालपण, अंधशाळेतले दिवस याचं अतिशय संवदेनशील मुलाच्या नजरेतून पहायला शिकवणारं, डोळस चित्रण अनेक मानवी कंगोर्यांसह आपण वाचक म्हणून अनुभवलं. लेखमाला कधीतरी संपणारच पण ती संपते तेव्हा रुखरुख लागते. ही रुखरुख मनात Read More

दिवाळी २००९

या अंकात… संवादकीय २००९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय २००९

संवादकीय दिवाळी अंकाचा विषय पालकनीतीच्या संपादक गटात जेव्हा ठरतो, तेव्हा त्याला ‘का’ ह्या अनादि-अनंत प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. ‘लैंगिकता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून २००१ला मांडणी केली होती. लैंगिकतेबद्दल एकंदरीनं दिसणारी समज संवेदनशील आणि बहारीची असावी ही मुळातली बाब, म्हणून ह्या Read More

ऑगस्ट २००९

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००९ एज्यु-केअर आणि मी शिकवत राहते केटी – इंटरनेटवरून कविता हुशार आणि शहाणा वेदी – लेखांक २३ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More