तिरिछ आणि इतर कथा (पुस्तक परीक्षण) – गणेश विसपुते
भूमिका घेणारा लेखक ‘तिरिछ आणि इतर कथा’ या कथासंग्रहातील उदयप्रकाश यांच्या मूळ हिंदी कथा यापूर्वी वेगवेगळ्या नियतकालिकांतून आणि स्वतः लेखकाच्या संग्रहांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. जयप्रकाश सावंत यांनी अनुवादित केलेल्या निवडक कथांचा प्रस्तुत संग्रह अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. समकालीन समस्यांचे भान, Read More
