वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी अंकाच्या निमित्ताने चर्चा…)
प्रतिसाद – १ गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला. आम्ही जाणीवपूर्वक आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं असल्यामुळे आणि आजूबाजूला इंग्रजीचा प्रभाव वाढतच असल्यामुळे आपला निर्णय Read More





