सख्खे भावंड

1977 च्या सुरवातीपासूनच अगदी निराशाजनक परिस्थिती होती. वाशूचं बाळ गेलं. अली, बूई, ब्रूनो आणि इतर सगळे चिंपांझी दिवसरात्र जेलमधेच असत. लेमॉन अधिकाधिक वाईट वागायला लागला होता. या सगळ्यामधे मी स्वत।ला अपराधी मानून. ती अस्वस्थता, दु।ख दारूत बुडवायचा प्रयत्न करत होतो. Read More

अडथळ्यांची शर्यत – रेणू गावस्कर

टी पोस्टाच्या मागच्या शाळेच्या  मुख्याध्यापकांनी संध्याकाळी वर्ग घेण्यासाठी जागा द्यायला नकार दिला आणि आम्हाला अक्षरश। रस्त्यावर आल्यासारखं वाटलं. आता पुढं काय? असा प्रश्न उभा राहिला. ही समस्या फार काळ टिकणार नाही, यातून काही ना काही तरी मार्ग निघेलच असा विडास Read More

शाळा – हिंदी कवी – बंशी माहेडरी, मराठी अनुवाद – चंद्रकांत पाटील

शाळेत पहिल्या वर्गाची मुलं  पाढे आणि उजळणी घोकतायत जोरजोरात गुरुजी टेबलावर पाय पसरून जांभई देतायत. मुलं दुसरीत जातात. शाळेच्या गणवेशात आवळलेली मुलं डोययावरची दप्तरं खाली ठेवून गुरुजींचा चट्ट्यापट्ट्यांचा बुशशर्ट पाहून थकून गेलीयत्. कपाळावर आठ्या चढवून  गुरुजी वेत मारतायत सपासप मुलाची Read More

मानवी ऊर्जेसाठी प्रयोगशीलता – देवदत्त दाभोलकर

लोकमान्य टिळकांच्या चितेच्या साक्षीने एका सोळा-सतरा वयाच्या किशोराने मनोमन प्रतिज्ञा केली. ‘मी माझे जीवन ब्रह्मचारी राहून राष्टसेवेला अर्पण करीत आहे.’ या किशोरवयीन मुलाचे नंतर सर्वांना परिचित झालेले नाव म्हणजे ‘मामा क्षीरसागर’. सदैव कार्यरत, सदैव प्रसन्न, डोळ्यांत प्रेमळ सहानुभूतीचे भाव, तुमच्या Read More

ऑगस्ट २००३

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००३ एड्सची साथ आणि स्त्रिया (भाग2) –  संजीवनी कुलकर्णी मूल्य शिक्षण – सुमन ओक स्वधर्म – वृषाली वैद्य सख्खे भावंड – लेखक – रॉजर फाऊट्स्, Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

संवादकीय – जुलै २००३

बारा जूनला चेन्नईमधल्या एका प्रथितयश शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका मुलानं आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तो म्हणतो, ‘‘मला हे आयुष्य आवडत नाही म्हणून मी हे करत आहे. माझ्या मरणासाठी कोणीही रडू नये. मला ही शाळा आवडत नाही. मला मिळणारे Read More