इवलेसे रोप लावियले दारी
बर्याच वर्षांपूर्वी एक जाहिरात बघितली होती – यशोदा बाळकृष्णाला कडेवर घेऊन उभी आहे, खाली एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे – “Encourage adoption. You never know, who you will bring home.” या वाक्यानं बरीच वर्षं मनात घर केलं होतं. अर्थात, आम्ही Read More