दुधावरची साय

जयश्री मनोहर देवू… दोनच अक्षरं! पण या शब्दांत जणू काही ब्रम्हांड सामावलेलं आहे. त्याच्यासमोर आपली काळजी, दुःख कुठल्याकुठे पळून जातं. हे सर्व मी सांगते आहे माझ्या नातीबद्दल. परेश आणि समीक्षाचं 2004 मध्ये लग्न झालं. दोघांनीही त्यांचे मुलाबद्दलचे विचार आमच्यासमोर मांडले. Read More

नात मी आजी मी

कालची नात आज आजी बनल्यावर , आजची आजी नात असताना जमीन अस्मानाचा फरक आहे; आजची आजी नात असतानाचा काळ आणि कालची नात आजच्या युगात आजी बनल्यावरचा हा काळ. समय परिवर्तनशील आहे, हाच जगण्यातला मोठा आनंद आहे. मी नात असतांना काही Read More