
बरं झालं चिऊताई, तू दार नाही उघडलंस
सहजच म्हणजे अगदी निर्हेतुकपणे फिरताफिरता कावळ्याला चिऊताईंचा मेणवाडा दिसला. का कुणास ठाऊक, कावळ्याचे पंख नकळत तिकडे वळले. कित्तीऽऽऽ वर्षांनी तिथं आला होता तो. ‘‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’’ दार ठोठावत, कावळ्यानं हाक मारली. दार क्षणात उघडलं गेलं. दारात एक धिटुकली छोटीशी Read More