मित्र भेटला
संजू आणि राजू हे दोघं पाठचे भाऊ होते हे त्यांच्या नावांवरूनच लक्षात यायचं. दोघांमध्ये जेमतेम दीडेक वर्षाचं अंतर असेल. संजूला उशिरा, म्हणजे राजूबरोबरच शाळेत घातलं होतं. दिसायला इतके सारखे, की कोण थोरला आणि कोण धाकटा ते पटकन ओळखू यायचं नाही. Read More
