पालकनीती खेळघराची दुकानजत्रा, एक आनंद मेळा
दिवाळीनंतरचा सगळा वेळ खेळघर दुकानजत्रामय झाले होते. एखादे छोटे ध्येय असलेली सामूहिक कृती देखील वातावरण किती उत्साह – आनंदाने भरून टाकते याचे प्रत्यंतर आले. अक्षरनंदन शाळेने विकसित केलेला हा उपक्रम, आम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून शिकून घेतला. दुकानजत्रेच्या निमित्ताने मुलांना एखादा बिझीनेस Read More



