
बाबा रागवायचा तेव्हा | व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय
व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ Read More