आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट तिसरी

शितावरून भाताची परीक्षा बसवंत विठाबाई बाबाराव  रडून रडून काल कपिलचे डोळे सुजले होते, तोंड बारीक झालं होतं, पोटात अन्न नसल्यानं अंगात त्राण नव्हतं. सकाळची प्रार्थना पूर्ण होईपर्यंतही त्याला उभं राहवेना. एका पायावर, भिंतीला रेलून कसं बसं तसं प्रार्थना पूर्ण केली. Read More

आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट दुसरी

किती बियाणे उगवले? बसवंत विठाबाई बाबाराव आज पहिल्यांदाच अनुज आणि अमृता ही भावंडे ‘आनंदशाळे’त उशिरा आली. नेहमी सगळ्यात आधी येणाऱ्या ह्या मुलांना आज उशीर का झाला असेल?  त्यांची नेहमीची पुढची जागा टाळून ती मागे कोपऱ्यात जाऊन बसली तेव्हा हा प्रश्न Read More

बाबा लहान होता तेव्हा – ११

बाबा एका मुलीबरोबर खेळतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  बाबा लहान असताना त्याला एक मैत्रीण होती, माशा नावाची! ते नेहमी एकत्र खेळायचे. वाळूत सुंदर घर बांधायचे, मोठ्या डबक्यात कागदाच्या बोटी सोडायचे, डबक्यात मासे पकडायलाही जायचे. कधी काही मिळायचं नाही, पण मज्जा भरपूर Read More

आनंदशाळेतल्या गोष्टी – (हिंदी अनुवाद)

फील्ड-ट्रिप में खिला महादू कोरोना का समय खत्म होने वाला था और हमारी ज़िंदगी एक नए सिरे से फिर से शुरू होने वाली थी। बेशक, उस समय की यादें आज भी लोगों के मन में बसी थीं। लॉकडाउन के दौरान Read More

बाबा लहान होता तेव्हा – १०

बाबा व्हिट्याकाकाला अगदी एकटं सोडतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  बाबा लहान होता पण त्याला त्याच्याहून धाकटा असा अजून एक भाऊ होता. त्याचा तो भाऊ म्हणजे आपले व्हिट्याकाका! ते इंजिनिअर आहेत आणि त्यांनाही आता एक मुलगा आहे. आणि त्याचंही नाव व्हिट्याच आहे. Read More