मैत्रीण

वंदना भागवत टेबलाशी बसलेल्या वीणाताई उठून दाराशी गेल्या. कांताबाई आल्या होत्या, त्यांना आत घेऊन दार लावलं. चष्मा काढला, हातातल्या पुस्तकातलं बोट काढलं. ‘‘ऊन थोडं उतरल्यावर यायचं ना कांताबाई? काय म्हणता? कशा आहात?’’ कांताबाई गेली तीस वर्षं त्यांचा हात फिरलेल्या घराच्या Read More

पाखंड्याचा कोट (कथा)

बर्टोल्ट ब्रेश्ट  अनुवाद : शर्मिष्ठा खेर गिओर्डानो ब्रूनो. इटलीतल्या नोला शहराचा पुत्र. इ. स. 1600 मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या इन्क्विझिशन नामक न्यायालयाने त्याला त्याच्या पाखंडीपणासाठी जाळून मारण्याची शिक्षा दिली. जनतेच्या नजरेत तो एक आदरणीय पुरुष होता ते केवळ त्याच्या धीट Read More

राजावानी!

आनंदी हेर्लेकर कंच्यायचा डाव रंगात आलता. इतक्यात धन्या बोंबलला, ‘‘इष्ण्या, मामा आला रे!’’ माया राजूमामा म्हंजे गल्लीतल्या सगळ्यायचाच मामा. येताना सगळ्यायसाटी बिस्किटं, चिप्स आनते. आमच्या गावच्या फुडच्या बाभळी गावात थो रायते. कामासाठी येताजाता आमच्याकडे येते. लय नाय शिकला पर आमाले Read More

बाबा लहान होता तेव्हा – ९

बाबा चूक करतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. छोट्या बाबाला वाटायचं, की Read More

बाबा लहान होता तेव्हा – ८

बाबा रागवायचा तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे  चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्‍या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ की त्याचंही त्याला वाईट Read More

बाबा लहान होता तेव्हा – ७

बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबातआवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पावखायला विसरू नकोस!’पण पाव काही Read More