बाबा लहान होता तेव्हा – ४

बाबा डॉक्टरांना चावतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन बाबाला लहान असताना सारखीच सर्दी व्हायची. तो सारखा शिंकत असायचा आणि खोकतही असायचा. कधी त्याचा घसा बसायचा तर कधी कान दुखायचा. म्हणून मग एक दिवस त्याचे आईबाबा त्याला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. बाहेर पाटी Read More

बाबा लहान होता तेव्हा – ३

बाबा कविता लिहितो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला वाचायला फार आवडायचं. चार वर्षांचा असतानाच तो वाचायला शिकला. अख्खाच्या अख्खा दिवस वाचन करत बसायचा. इतर मुलं खेळत असायची, दंगामस्ती करत असायची. पण बाबा मात्र वाचत बसे. आजीआजोबांना त्याची काळजी वाटू लागली. Read More

बाबा लहान होता तेव्हा – २

बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं… अलेक्झांडर रास्किन लहान असताना एकदा बाबाला त्याच्या आईबाबांनी सर्कस पाहायला नेलं होतं. त्याला सर्कस खूपच आवडली. आणि त्यातला वाघ-सिंहाचा खेळ करणारा रिंगमास्टरही. त्यानं भारी कपडे घातले होते. ‘रिंगमास्टर’ हा शब्दच मुळी किती भारदस्त वाटत होता. सगळे Read More

बाबा लहान होता तेव्हा – १

बाबा धावत्या गाडीखाली चेंडू टाकतो तेव्हा… लहानपणी बाबा एका छोट्या गावात राहायचा. त्या गावाचं नाव होतं पावलोव्ह-पोसाद. एकदा त्याच्या आईबाबांनी त्याला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा सुंदर चेंडू आणून दिला. तो चेंडू अगदी सूर्यासारखा होता. नाही नाही, तो सूर्यापेक्षाही भारी होता. त्याच्या Read More

बाबा लहान होता तेव्हा… 

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय अलेक्झांडर रास्किन    [अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश] हितगूज… पालकांशी… मुलांशी नमस्कार पालकहो! ‘जेव्हा बाबा लहान होता…’ हे मूळचं रशियन पुस्तक. अलेक्झांडर रास्किन यांनी मुलांसाठी लिहिलेलं. ते स्वतः एक पालक होते. माझ्या हातात हे पुस्तक Read More

शिराळशेठची कहाणी

श्रावण महिना आणि त्या अनुषंगाने अगदी मनोभावे केली जाणारी व्रत-वैकल्ये अशा काळात ज्यांचे बालपण गेले, त्याच पिढीतली मी, तुम्ही-आम्ही. त्या व्रतांच्या कहाण्याही असत, व्रत करणार्‍या बायांनी (ही व्रते सहसा स्त्रियांनीच करायची असत.) त्या वाचायच्या असत. ऐकताना फार मजा वाटे.   बहुतांश Read More