Khelghar@३०

जून महिन्यात खेळघराच्या वर्गात….

खेळघराच्या वर्गात जून महिन्यात काय धमाल असते माहितीये..?

हा महिना, अभ्यास सुरू होण्याच्या आधीचा. यात आम्ही अभ्यासाऐवजी मनमोकळं नातं, खेळ, मैत्री यासोबत, मुलांना आणि पालकांना खेळघर जाणून घ्यायला मदत करतो.

तुम्हाला जाणून घ्यायचेय…? बघा तर मग Khelghar@30 या साखळीतलं दुसरे reel…!

जरूर पहा, इतरांना पाठवा, आपला प्रतिसाद कळवा.

E-mail: khelghar@gmail.com

Mob-९७६३७०४९३०

https://www.instagram.com/p/Dam3BpQOaPo
https://www.facebook.com/reel/1165238619152412