जंक फूड: एक आरोग्यबाधक सवय

प्रक्रिया केलेले तयार खाद्यपदार्थ विकत घेताना आपण त्याच्या पाकिटावरील लेबलकडे किंवा त्यावरील दाव्यांकडे कितपत लक्ष देतो?  समजा तसा प्रयत्न केला तरीसहसा ती माहिती आपल्या आकलनाच्या पलीकडे असल्याने खाताना आपण तिच्याकडे काणाडोळा करतो. आत्ताआत्तापर्यंत माझादेखील त्या किरट्या अक्षरात दिलेल्या पोषणतथ्यांबाबत हाच Read More

आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण

आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अ‍ॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात  अधिक प्रमाणात  राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत. आपल्या आयुष्यातल्या मोजक्या वेळात आपण अनेकानेक माणसांबरोबर   वरवरचे संबंध ठेवू Read More

मार्च-२०१७

मार्च २०१७ या अंकात… 1 – भाषा घरातली आणि शाळेतली 2 – ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय

शिकण्याची आंतरिक ऊर्मी सतत जागृत ठेवण्याची कला फार थोड्या जणांना साधते. शिकणं ही ज्यांच्या जगण्याची वृत्तीच झाली आहे, अशांपैकी सुलभाताई एक होत्या. सुलभा देशपांडे या नावाचा मराठी रंगभूमीच्या, अभिनयाच्या क्षेत्रात काय दबदबा आहे हे वेगळं सांगायला नको. अभिनयाच्या क्षेत्रात चाळीसएक Read More