शिस्त आणि स्वातंत्र्य

आपण स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही, समतेची मूल्ये मानणारे पालक आहोत. ती दैनंदिन जीवनात आचरणात आणताना सत्ता, सत्तास्थाने वा सत्ता वापरून कार्यभाग साधणे याकडे साशंक नजरेने, काहीशा नकारात्मक भूमिकेतून बघत असतो. त्याचवेळी मुलांचे पालक म्हणून निसर्गतःच असमान आणि म्हणून अधिकार वापरणे हे जिथे Read More

मुले आणि खेळ

वासुदेव परळीकर काय खेळ चालवलाय लहान मुलासारखा,’ अशा प्रकारची उपहासगर्भ टीका आपण सर्रास ऐकतो. म्हणजे मुलांचे खेळबीळ एकदम निरुपयोगी किंवा खरं तर त्रासदायकच, अशी सर्वसाधारण रूढ कल्पना! पण मुलांच्या वाढीमधे खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलं वाढत असताना आजूबाजूचं जग मनात Read More

जानेवारी २००७

या अंकात… भूमिका मुले आणि खेळ मुले आणि आपण व्यक्तिमत्त्व विकास ? बडबड गीतांच्या निमित्ताने… सुंदर जगण्यासाठी . . . समानतेचा गोंधळ मातृत्व मुले वाढवताना… अडीच अक्षरांची पालकनीती ! घर सर्वांचं शिस्त आणि स्वातंत्र्य चाकोरीचा काच मला वाटते …. शालेय Read More

संवादकीय – डिसेंबर २००६

संवादकीय वीस वर्षांपूर्वी ‘पालकनीती’ सुरू झालं, तेव्हापर्यंत मराठी समाजात हा विषय मुख्यतः इंग्रजी पुस्तकांमधून येणारा असाच होता. अर्थात काही, म्हणजे फारतर १५-२० पुस्तकं होती. त्यातली काही सहजी मिळत नसत. पण मिळणारी हाताच्या बोटावर मोजता येणारी. शिवाय काही चांगली पुस्तकंही होती. Read More

आईपेक्षा बाबाच मला जास्त आवडतो!

स्नेहा दामले आईपेक्षा मला बाबाच जास्त आवडतो असं माझा मुलगा जेव्हा म्हणाला तेव्हा चालताना ठेच लागल्यावर जसा जीव कळवळतो अगदी तसं मला वाटलं. अक्षरश: डोळे भरून आले. वाटलं, काय करीत नाही मी मुलांसाठी? प्रत्येक गोष्ट ठरवताना- करताना पहिला मुलांचा विचार. Read More

(आजार सुप्तावस्थेत ओळखण्यासाठीच्या) चाळणी-चाचण्यांचा अतिरेक

डॉ. अनंत फडके रक्ततपासणी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी… अशा किती तरी तपासण्या करायला सांगितल्या जातात. ऐकूनच जीव धास्तावतो, पण खरंच,… या तपासण्यांमधून नक्की काय समजतं? ते १००% बरोबर असतं का? ते समजण्याचा उपयोग किती आणि कोणता? हे Read More