मला वाटतं-

सविता पटवर्धन परवा टी.व्ही.वर सौंदर्य स्पर्धांच्या स्टाइलमध्ये केलेला एक कार्यक्रम पाहण्यात आला. एखादं चिमुकलं आणि त्याची आई यांच्या टीममध्ये असलेली ही स्पर्धा. बाळ (मुलगा किंवा मुलगी) आणि त्याची आई, छानसं नटून-थटून जोडीनं त्या रॅम्पवर चालत येत, ओळख करून देत आणि Read More

खूप पाणी रोप कुजवतं

संवादकीय – सप्टेंबर २००६ ‘Kes’ एक अस्वस्थ करणारा अनुभव शिकवणं कशासाठी? शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार प्रशासनासाठी… डोळेझाक करता येणार नाही, असं काही… कळकळीची विनंती मला वाटतं- खूप पाणी रोप कुजवतं पढतमूर्ख माहूत

पढतमूर्ख माहूत

प्रकाश बुरटे विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील वेताळाला खांद्यावर टाकून तो पुन्हा वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, मला तुझ्या चिकाटीचे कौतुक वाटते. महाराष्ट्रदेशीचे विद्यार्थीदेखील अशाच चिकाटीचे आहेत. तेथे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामागे परीक्षांचा सपाटा लावल्याचे कानी आले. त्यामुळे Read More

सप्टेंबर २००६

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २००६ ‘Kes’ एक अस्वस्थ करणारा अनुभव शिकवणं कशासाठी ? शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार प्रशासनासाठी… डोळेझाक करता येणार नाही, असं काही… कळकळीची विनंती मला वाटतं खूप पाणी रोप कुजवतं पढतमूर्ख माहूत Download entire edition in PDF format. Read More

जुनी विषमता, नवे तंत्रज्ञान

विद्या कुलकर्णी स्त्रीच्या पोटातील गर्भाची लिंगचाचणी करून, मुलीचे गर्भ पाडून टाकण्याचे प्रमाण गेल्या वीस-पंचवीस वर्षात खूपच वाढले आहे. स्त्रियांच्या अस्तित्वाला नगण्य मानणारी पुरुषप्रधान मानसिकता आणि नैतिकतेचा विधिनिषेध न बाळगता वापरले जाणारे वैद्यकीय तंत्रज्ञान या दोहोंचा मेळ जमून आला आहे. परिणामी Read More

प्रतिसाद

कविता कुलकर्णी ‘माझा प्रश्न’ हे माधव केळकरांचं टिपण पालकनीतीत वाचल्याचं आठवत असेल. प्राथमिक शाळेतला मुलगा, त्याचं चित्र शाळेच्या मासिकात छापलं असं म्हणत घरी येतो. सगळे त्याचं कौतुक करतात. पण नंतर वडिलांच्या लक्षात येतं की चित्र दुसर्यााच मुलाचं आहे. चिरंजीवांनी खालचं Read More