सहज शिक्षण

प्रियंवदा बारभाई चिपळूण परिसरातल्या ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेच्या कामाबद्दलची ही लेखमाला. शिक्षणाबद्दलची एक वेगळीच दृष्टी देऊन जाणारी. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलेलं शिक्षण अधिक रसरशीत… आनंददायी असणार हे सरळ आहे. विशेषतः वंचित समाजगटातल्या मुलांसाठी तर हे फार महत्त्वाचं ठरतं. समाजातल्या तथाकथित Read More

वेदी – लेखांक – ४

सुषमा दातार दुसर्या दिवशी सकाळी देवजीनं मला माझी गादी नीट करायला शिकवलं. गादीखाली खोचलेली मच्छरदाणी काढून चादर नीट कशी करायची आणि परत मच्छरदाणी घट्ट खोचून टाकायची वगैरे सगळं शिकवलं. एकट्यानं गादीचे कोपरे उचलायला अवघडच होतं. ते उचलताना माझे हात थकून Read More

प्रकल्प : वीजक्षेत्र

तेजल कानिटकर १२ जानेवारीला मी ‘कमला निंबकर बालभवन’ शाळेला पहिल्यांदा भेट दिली. फलटणमधली ही प्रसिद्ध शाळा. नव्या, प्रायोगिक पद्धतीनं शिक्षणाचा विचार केला जाणारी. ऐंशीच्या दशकाच्या मध्यात शाळेची सुरुवात झाली. इथले बहुसंख्य समाजाच्या दुर्बल गटांतून आले आहेत. सर्वच स्तरांतून आलेल्या मुलांना Read More

सहज शिक्षण

प्रियंवदा बारभाई धनगर मुलांना असंख्य म्हणी, उखाणे, कोडी अवगत होती. त्यापैकी काही कोडी पुढीलप्रमाणे आहेत. – सुपभर लाह्या नी मधी रुपाया = चंद्र नी चांदण्या – तीळभर दही, माझ्यान खपंना तुझ्यान् खपना = चुना – वर कडा, खाल कडा, मदी Read More

बालमन आणि ‘बालभारती’ (इ. पहिली ते चौथी)

डॉ. नीलिमा गुंडी मराठी ‘बालभारती’च्या इयत्ता पहिली ते चौथीच्या पाठ्यपुस्तकांचे परीक्षण एका कार्यशाळेच्या निमित्ताने मला करता आले. भाषेचे शिक्षण हे सर्व शिक्षणात केंद्रवर्ती असते. त्यामुळे या पाठ्यपुस्तकांचे परीक्षण भाषा, साहित्यमूल्य व शिक्षणशास्त्र या संदर्भात जसे करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ‘बालमना’च्या Read More

वंचितांमधे शिक्षणातून सामर्थ्य निर्मिती

राजन इंदुलकर राजन इंदुलकर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी श्रमिक सहयोगबद्दल या आधी लिहिलं आहे. त्या लेखांचं संकलन पुढील काही अंकांमधून आपल्या समोर मांडत आहोत. या कामामागची भूमिका, या वंचित समाजांचा अभ्यास, त्यातून साकारलेली वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणपद्धती खूप काही शिकवणारी नि मुळातून Read More