ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९(दिवाळी अंक )
या अंकात… संवादकीय - ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९खजिनाअक्कामावशीचं पत्ररंगीत गंमतचोर तर नसेलसांभाळरायमाचा राजपुत्रचिनीकाय हरकत आहे ?चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडलाशाळाचुचू...
Read more
चुचू मांतूची चॉकलेटांची बरणी
‘‘चुचू मांतू, तिकडं बघ काय आहे!’’ चुचू मांतूनं लगेच प्रीत बोट दाखवत होती त्या दिशेनं बघितलं. त्याची नजर वळताक्षणी तिनं पटकन त्याच्या ताटलीतल्या...
Read more
लोककथा आणि समाजजीवन
माझ्या लहानपणापर्यंत नातवंडांना गोष्टी वगैरे सांगायचं काम आज्याआजोबांचं असे. वाचता येण्याआधी गोष्ट नावाचं प्रकरण मुलांपर्यंत येत असे तेच आजीआजोबांकडून. गोष्ट सांगण्याच्या पद्धती...
Read more
संवादकीय | ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९
ग्रेटाचं म्हणणं खरंच आहे. आपण या जगात आनंदानं, सुखानं, आरोग्यपूर्ण जगण्याची शक्यताच नसली, तर कशाला जायचं त्या शाळेत? संपूर्ण जगभरात हवामान बदलाचे...
Read more
शेत विकलं
मी फक्त शेत विकलं. धाकट्याचं शिक्षण, वडलांचं आजारपण, ताईचं लग्न, आईचं म्हणणं, म्हणून मी शेत विकलं. शेतासोबत शेतावरचं आभाळही गेलं, कसं सांगू आभाळानं सोबत काय नेलं...
Read more